भागीदारी करा,
आमच्या सोबत पुढे वाढा

छलांग हि संस्था लोकांना स्वतःच्या व्यसाय सुरु करून स्वनिर्भर बनवण्यास अस्तित्वात आली आहेत. छलांग सोबत जुळून तुम्ही तुमची स्वतःची कंपनी उघळू शकता आणि तुमच्या व्यवसायाला किव्हा तुमच्या पॅशनला अजून वाढवू शकता. तर आमच्या ह्या प्रकल्पात सामील व्हा आणि यशाचं पाहिलं पाऊल उचला.

छलांग सह तुम्ही असे सहयोगी होऊ शकता :

एक मेन्टर/प्रशिक्षक म्हणून

सेवा प्रदाता म्हणून

उद्योजक म्हणून

संस्थानचे प्रशिक्षक म्हणून

छलांग कडून काय मिळेल

मेन्टर/प्रशिक्षकांसाठी



शिक्षकांसाठी छलांग एक उत्तम माध्यम आहे त्यांच्या शैक्षणिक कलेला ऑनलाईन माध्यमाने अजून वाढवण्यासाठी. जर तुमच्या जवळही शिक्षणाचे कौशल असतील आणि तुम्ही इतरांना सुद्धा हे कौशल दाखवू इच्छित आहात तर छलांग सह जुळा.

आम्ही तुम्हाला ऑफर करू



  • तुमचे ज्ञान वाढविण्यासाठी एक प्रतिष्ठित व्यासपीठ.
  • तुमच्या उत्पन्नासाठी एक कमाईचा स्रोत.
अधिक माहिती मिळवा........

सेवा प्रदाता म्हणून

लवकरच…

एक उद्योजक म्हणून



तुमची कौशल्ये वापरा आणि त्यातून जास्तीत जास्त फायदा घ्या. तुमची व्यवसाय कल्पना मिळवा आणि तुमच्या प्रतिभेतून पूर्ण व्यवसाय स्थापित करा. आम्ही तुम्हाला उद्योगातील तज्ञांकडून संपूर्ण समर्थन आणि मार्गदर्शन प्रदान करतो.

आम्ही ऑफर करतो



  • व्यवसाय योजनेची अंमलबजावणी आणि त्याची योग्य अंमलबजावणी
  • तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि स्थापित करण्यासाठी मार्गदर्शन
  • तुमच्या व्यवसायाच्या स्थापनेदरम्यान वेगवेगळ्या टप्प्यांवर पूर्ण समर्थन
अधिक माहिती मिळवा ........

प्रशिक्षण संस्थेसाठी



Chalaang offers a platform to educators who want to expand their teaching skills by educating online. If you possess certain skills and you want to share it with others by teaching them you can connect with us.

आम्ही ऑफर करतो



अधिक माहिती मिळवा ........

Copyright The Chalaang | Privacy Policy | Terms of Use | Terms and Condition | Cookies Policy